फॅशन डिझायनर सायली ठाकरेनं चित्रपटसृष्टीत खूप कमी वेळात मोठ नाव कमवलं आहे. आता तिनं फॅशनच्या जगामध्ये तिचा पाया कसा मजबूत केला याबद्दल सांगितलं आहे.