फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात रणजीत निंबाळकर यांना क्लीन चीट देण्यात आली. यावर आता सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.