शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत बच्चू कडू यांनी हजारो शेतकऱ्यांना घेऊन आज आंदोलन सुरू केलं आहे. यावेळी त्यांनी रेल रोको करणार असल्याचा इशारा दिला आहे.