प्राडा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापूरला दुसऱ्यांदा भेट दिली. यावेळी त्यांनी पारंपरिक कोल्हापुरी चप्पलच्या निर्मितीची प्रक्रिया जाणून घेतली.