"ऑक्टोंबर झाला पिंक"; स्तन कर्करोगावर मात शक्य, फक्त वेळेवर निदान हवं - स्त्रीरोग तज्ञ डॉ.कुंदन बर्डे
2025-10-30 10 Dailymotion
पिंपरी चिंचवडमध्ये ऑक्टोबर महिन्यात स्तन कर्करोग जनजागृती मोहिमा राबवून महिलांना तपासणीचं महत्त्व समजावलं. आशा वर्करनी घराघरात भेट देत आरोग्याविषयी जागरूकता वाढवली.