आरोपी रोहित आर्या याला ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून, त्याच्याकडून एक एअर गन आणि केमिकल जप्त करण्यात आले आहे.