मनसे आणि महाविकास आघाडीचा निवडणूक आयोगाविरोधातील 'सत्याचा मोर्चा' शनिवारी मुंबईत पार पडला. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी गंभीर आरोप केलेत.