महापालिका निवडणुकीसाठी पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांची बैठक शहराच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती.