शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. शिवसेना-भाजपा एकत्र लढत होते. तेव्हा मतचोरी होत नव्हती का? असा सवाल त्यांनी केला.