अहिल्यानगर जिल्ह्यातील तनपुरे सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत आहे. या कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्यासठी भूमिपुत्र पुढे सरसावले आहेत.