उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी चार दिवसीय दौरा सुरू केलाय. पॅकेजचं काय झालं?, असा त्यांनी आज दौऱ्यात सवाल केलाय.