पार्थ पवार यांच्यावर कथित जमीन घोटाळ्याचे आरोप झाले आहेत. त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत चौकशीचे आदेश दिले आहेत.