नवरदेवाची वरात घोड्यावरुन किंवा अलिशान कारमधून काढली जाते. मात्र, कोल्हापुरात नवदांपत्याची चक्क जेसीबीच्या बकेटमधून वरात काढण्यात आली आहे. या अनोख्या वरातीची शहरभर चर्चा सुरू आहे.