युवा कुस्तीपटू सनी फुलमाळी याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मदतीचं आश्वासन दिलं आहे. सनीनं बहरीमध्ये झालेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत कुस्तीत सुवर्णपदक पटकावलं आहे.