शिवसेना (उबाठा) खासदार अरविंद सावंत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सोबतच त्यांनी राज्यात होणाऱ्या आगामी निवडणुकांवरदेखील भाष्य केलं आहे.