अभिनेता अजय देवगणचा गाजलेला चित्रपट 'दृश्यम' (Drishyam) पाहून पुण्यात एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.