मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचे एकमेव दावेदार अजिंक्य नाईक यांच्या उमेदवारीला अखेरच्या क्षणी हायकोर्टात नव्यानं आव्हान देण्यात आलंय.