लग्न होत नसल्यामुळं तरुणानं शरद पवार यांना पत्र लिहून, 'मला लग्नासाठी मुलगी बघून द्या, मी तुमचे उपकार विसरणार नाही', असं साकडं घातले आहे.