महाराष्ट्रातीत दुर्लक्षित मंदिरांना डागडुजी करून जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यातील डॉ.गौरव घोडे यांच्या कार्याची दखल आता जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे.