मालेगाव स्फोटातील आरोपींना कोर्टानं त्यांना निर्दोष सोडलं. पीडीत कुटुंबियांच्यावतीनं कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत.