मनासारख्या जागा नाही मिळाल्या तर आम्ही स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहोत, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवलेंनी दिलाय.