'श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहा'च्या आठवणीचा खजिना आणि आजपर्यंतचा प्रवास
2025-11-15 0 Dailymotion
दादरचं श्री शिवाजी नाट्यमंदिर परंपरा जपत आधुनिक रुपात उभं राहिलं आहे. नुतनीकरणानंतर सुविधा वाढल्या असल्या तरी निधी आणि प्रयोगांची संख्या हे आव्हान मात्र कायम आहे.