कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत मुश्रीफ–घाटगे युतीमुळं राजकीय समीकरणे पालटली असून संजय मंडलिक यांनी दोघांवर टीका करत शिवसेनेच्या विजयाचा दावा केलाय.