Surprise Me!

रेल्वेत बनावट तिकिटांचं रॅकेट : सतर्क टीसीमुळे कारवाई; 16 जणांवर गुन्हे, आरक्षण क्लर्क, आरपीएफ जवानाचाही समावेश

2025-11-20 300 Dailymotion

मुंबईतील लोकलमध्ये बनावट तिकिटांचं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात रेल्वे विभागाला यश आलं. रेल्वेतील तिकिटांच्या हेराफेरीत रेल्वे सुरक्षा दलातील जवान आणि आरक्षण लिपिकाचाही समावेश असल्याचं उघड झालं.