Surprise Me!

राष्ट्रसंतांच्या गावात अनोखं आंदोलन : घरपट्टी भरा, ग्रामपंचायतचा थकबाकीदार ग्रामस्थांच्या घरापर्यंत मोर्चा

2025-11-20 129 Dailymotion

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गावात काही नागरिकांनी ग्राम पंचायतीची घरपट्टी आणि पाणीपट्टी थकवली. त्यामुळे सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्यासह काही सुज्ञ नागरिकांनी गावात आंदोलन केलं.