छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (सीएमआयए) तर्फे आयोजित ‘सहाव्या सीईओ कॉन्क्लेव्ह 2025’ चं आयोजन करण्यात आलं होतं.