Surprise Me!

है तय्यार हम! 'कॅट्स'च्या दीक्षांत सोहळ्यात नाशिककरांनी अनुभवला युद्धभूमीचा थरार!

2025-11-21 10 Dailymotion

हा सोहळा भारतीय लष्कराच्या दक्षिण विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.