भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार तथा सांगलीची कन्या स्मृती मंधानाचा विवाह सोहळा आज पार पडत आहे. यादरम्यान तिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला.