कोचीन शिपयार्डमध्ये बांधलेली स्वदेशी पाणबुडीविरोधी युद्धनौका "माहे" औपचारिकपणे नौदलाच्या ताफ्यात सामील झालीय. या प्रकल्पांतर्गत एकूण आठ युद्धनौका तयार केल्या जात आहेत.