गोष्ट धर्मेंद्रच्या कट्टर चाहत्याची; कोल्हापूरच्या बस स्टँडबाहेर कोल्डड्रिंक विकणाऱ्या राजू मनगुळेंनी जागवल्या धरमजींच्या आठवणी
2025-11-24 45 Dailymotion
धर्मेंद्र यांचं वयाच्या 89व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली आहे. अशा स्थितीत आपण इथं धर्मेंद्र यांच्या एका कट्टर चाहत्याबद्दल जाणून घेणार आहोत.