Surprise Me!

"एकही झाड तोडू देणार नाही", नाशिकमध्ये जन सुनावणीत वृक्षप्रेमी आक्रमक!

2025-11-24 6 Dailymotion

वृक्षतोडीविरोधात नाशिक महानगरपालिकेत 900 हरकती दाखल झाल्या असून त्यावर आज पंचवटीतील एका सभागृहात महानगरपालिकेच्या उद्यान विभाग अधिकाऱ्यांनी जन सुनावणी घेतली.