Surprise Me!

सीपीआर रुग्णालयात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा महाघोटाळा; शिवसेनेचे (उबाठा) उपनेते संजय पवारांचा आरोप

2025-11-27 7 Dailymotion

कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालय आणि जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामधून मोठ्या प्रमाणावर बोगस दिव्यांग आणि आजार प्रमाणपत्रं देण्याचं रॅकेट सुरू असल्याचा आरोप शिवसेनेनं (यूबीटी) केला.