Surprise Me!

भारतीय हवामान विभागाची दीडशे वर्ष, मुंबईत विशेष टपाल तिकिटाचे अनावरण

2025-11-27 5 Dailymotion

150 वर्षानिमित्त मुंबईतील कुलाबा येथील वेधशाळेत गुरुवारी (27 नोव्हेंबर) विशेष टपाल तिकिटाचं अनावरण करण्यात आलं.