जालना पोलीस प्रशिक्षण केंद्रात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या संदीप गुरमे यांनी एक दोन नाही तर तीन वेळा आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केली आहे.