Surprise Me!

अमरावतीच्या 'मॉडर्न रेल्वे स्थानका'ची जागाच बदलण्याची संकल्पना, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता!

2025-11-29 489 Dailymotion

अमरावती रेल्वे स्थानक आता चक्क रेल्वे उड्डाणपुलाच्या समोर हलवण्याचा विचार सुरू आहे. काय आहे नेमकी संकल्पना? वाचा सविस्तर...