देशभरातील महिलांच्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी सर्व राज्यांमध्ये जनसुनावणी घेतली जात असल्याची माहिती विजया रहाटकर यांनी रविवारी दिली.