होमगार्ड पतीनं मोबाईलवर भावपूर्ण श्रद्धांजलीचं स्टेटस ठेवत पत्नी आणि मुलांची हत्या केली. त्यानंतर त्यानंही आत्महत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली.