राज्यातील 20 नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट हल्लाबोल केलाय.