काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अमेरिकेतील एका प्रकरणावरुन मोठा खळबळजनक दावा केला आहे. लवकरच मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो, असं ते म्हणाले.