राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. अमरावती जिल्ह्यात गुलाबी वातावरणात मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत.