महाड नगरपालिका मतदान प्रक्रियेदरम्यान राडा झाल्यानं परिसरात गोंधळ निर्माण झाला होता. "मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला," असा धक्कादायक आरोप विकास गोगावले यांनी केला.