गोदामात ठेवलेल्या ईव्हीएम पेट्यांमध्ये गडबड होऊ शकते, असा थेट आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. ते मंगळवारी संध्याकाळी माध्यमांशी बोलत होते.