महापालिकेने अनुयायांसाठी जलप्रतिबंधक निवासी मंडप, धूळ प्रतिबंधक आच्छादन, प्रसाधनगृहे, पिण्याचे पाणी, सुरक्षा आणि आरोग्यविषयक सेवा-सुविधा पुरविल्या आहेत.