शुक्रवारी प्रसिद्ध अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांनी साई समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी साई संस्थानच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला.