Surprise Me!

मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स पुण्याच्या दीपाली अमृतकर-तांदळे यांच्याशी खास बातचित

2025-12-05 123 Dailymotion

थायलंडमध्ये झालेल्या स्पर्धेत पुण्याच्या दीपाली अमृतकर-तांदळे यांनी 'मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स' किताब जिंकला. त्यांचे अनुभव जाणून घेऊया.