महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत उपराजधानी नागपुरात होणार आहे. मात्र हे अधिवेशन एकाच आठवड्यात गुंडाळलं जाणार आहे.