मालदीव इथं 2 ते 6 डिसेंबर दरम्यान झालेल्या सातव्या कॅरम वर्ल्डकपमध्ये कोल्हापूरच्या अभिजितनं दुहेरी (डबल) प्रकारात भारताला विश्वविजेतेपद मिळवून दिलं.