नाशिकमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बारा मुलांच्या आईनं मुलाला पाजता येत नसल्याचा दावा करुन त्याला दत्तक दिल्यानं खळबळ उडाली आहे.