राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे. शुक्रवारी माध्यमांशी बोलताना ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी विविध विषयांवरून सरकारवर निशाणा साधला.