प्रकाश आंबेडकर एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत धक्कादायक भाकित केलं.